Ad will apear here
Next
प्रतिबंधक आरोग्य तपासणी शिबिर
पुणे : ‘इंडस हेल्थ प्लस’च्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी प्रतिबंधक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी महापौर मुक्त टिळक, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व ‘इंडस हेल्थ प्लस’चे संचालक अमोल नायकवडी व कांचन नायकवडी उपस्थित राहणार आहेत. सभासदांनी येताना आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

शिबिराविषयी :
दिवस : मंगळवार, एक ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत
स्थळ : इंडस हेल्थ प्लस, प्राइड पोर्ट, मॉडेल कॉलनी, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYYWBE
Similar Posts
इंडस हेल्थ प्लसचा सामाजिक उपक्रम पुणे : ‘इंडस हेल्थ प्लस’ या आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने अक्षरदीपच्या मुलांसह अतिशय आनंदात आणि उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ‘अक्षरदीप’ ही समाजातील वंचित मुलांना शिक्षण देणाऱ्या ‘स्वाधार’ या संस्थेची उपकंपनी आहे. या भेटीदरम्यान, इंडस हेल्थ प्लसने मूलभूत स्वच्छता आणि निरोगीपणाबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली
‘इंडस’तर्फे भिंतींवर कर्करोग जागृती संदेश पुणे : इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी उद्योगातील आघाडीच्या कंपनीने पुणे येथे भिंत रंगवण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी आरोग्य तपासणी योजना पुणे : प्रतिबंधात्मक आरोग्यचिकित्सा व्यवसायातल्या अग्रणी अशा ‘इंडस हेल्थ प्लस’ यांनी एक नवीन आरोग्य तपासणी योजना जाहीर केली आहे. ‘इंडस अडोलसंट’ नाव असलेल्या या योजनेत १३ ते १८ या वयोगटातल्या मुलांसाठी तपासणी चाचण्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. या सेवेचे शुल्क तीन हजार ९९९ रुपये आहे. यात डॉक्टरांचा सल्ला आणि महत्त्वाच्या रक्तचाचण्या उदा
‘लघु उद्योजकांसाठी ‘महाटेक’ उत्तम व्यासपीठ’ पुणे : ‘औद्योगिक लघु उद्योजकासाठी ‘महाटेक’ हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ आहे. लघु उद्योजकांनी योग्य व्यवसायप्रणालीच्या आधारे आपला व्यवसाय मोठा करावा,’ असे प्रतिपादन थरमॅक्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण कर्वे यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language